चौदा रत्ने
चौदा रत्ने इतर भाषांत वाचा पहारा संपादन करा हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार देव - दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी एका नंतर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्नसमान वस्तू मिळाल्या. लक्ष्मी - विष्णुपत्नी कौस्तुभ मणी- श्रीविष्णुने गळ्यात धारण केलेले मणी वदंतेनुसार हाच कोहिनूर होय. कल्पवृक्ष पारिजात वृक्ष (कल्पद्रुम) प्राजक्ताचे झाड. [१] इंद्राला प्राप्त झालेले स्वर्गवृक्ष (स्वर्गाचा बागेत लावलेला वृक्ष). सुरा वारुणी- दैत्यांचे मादक पेय [२] ,दारू, मद्य [३] धन्वंतरी (देवांचे वैद्यराज) चंद्रदेव (चंद्रमा) [४] शिवाने मस्तकात धारण केले. कामधेनू -इच्छापूर्ती करणारी गाय. ऐरावत - इंद्राचे वाहन असलेला हत्ती . रंभा - मेनका , इत्यादी अप्सरागण. उच्चै:श्रवा - सात तोंडे असलेला घोडा .सुर्यदेवाचे वाहन. [५] हलाहल विष - कालकूट विष [६] वा शिवाने प्राशन केले . हरिधनु वा शारंग धनुष्य - भगवान विष्णूचा धनुष्य आहे. शंख - श्रीविष्णूचा पांचजन्य ...